सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10583 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/1/अ/2
Talathi
श्याम अ राऊत
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- जोराराम नवाजी चौधरी रा. हनुमान टेकडी, सुलतान बाजार, जि.हैद्राबाद, आंध्र प्रदेश.(खाता क्रमांक-6002) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 29/1/अ/2, बिगरशेती क्षेत्र 1.9585 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9585 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : इकबाल अहमद शाकीर खान, मोहम्मद रफीक मोहम्मद हुसेन रा. वालीव, वसई (पुर्व), ता.वसई, जि.पालघर. (खाता क्रमांक-6197) गट/सर्व्हे क्रमांक 29/1/अ/2 बिगरशेती क्षेत्र 1.9585 आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : मोहम्मद रफीक मोहम्मद हुसेन तर्फे कु.मु.म्हणून इकबाल अहमद शाकीर खान यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18698 दिनांक:16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.