सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10584 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/2/अ/2/ब/2/क/1, 44/2/अ/2/ब/2/क/2
Talathi
श्याम अ राऊत
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दी फेडरल बँक लिमिटेड वसई रोड शाखेतर्फे एइव्हीपी अँड ब्रँच हेड प्रेमी अजित गहाणखत लिहुन देणार : उर्मिला सुनिल कुर्लेकर ,सुनिल दिनानाथ कुर्लेकर ,स्वप्निल सुनिल कुर्लेकर रा. वालीव यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 15570-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/अ/2/ब/2/क/1, 44/2/अ/2/ब/2/क/2 क्षेत्र 0.0423 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उर्मिला सुनिल कुर्लेकर ,सुनिल दिनानाथ कुर्लेकर ,स्वप्निल सुनिल कुर्लेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 18000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.