सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10588 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
28/1/1
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- सुरेखाबेन नटवरलाल शाह रा. रिलायन्स हॉस्पिटलजवळ, गिरगाव, मुंबई. (खाता क्रमांक-5959) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 28/1/1, बिगरशेती क्षेत्र 0.9851 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9851 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नरेश कुमार अमर सिंह रा. ममता इंडस्ट्रीयल इस्टेट नं.01, विठ्ठल मानाच्या मागे, पूर्वेकडील वडार येथे राहणारे, वसई, जि.पालघर. (खाता क्रमांक-6183) गट/सर्व्हे क्रमांक 28/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.9851 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11184 दिनांक:22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.