Ferfar #10592 · वालीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/14
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
इंतजार अब्दुल वहीद खान रा. वालीव (खाता क्रमांक-125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/14, बिगरशेती क्षेत्र 10.8296 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9987 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बंदेअली रमझान राईन , (खाता क्रमांक-6185) गट/सर्व्हे क्रमांक 3/14 बिगरशेती क्षेत्र 0.9987 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1594 दिनांक:20/02/2009 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.