सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10596 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- चंद्रकला एस शेठ ,ज्योती के शेठ ,दिव्या एम शेठ रा. वालीव (खाता क्रमांक-5976) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 94/17/2/भु.क्र./7, बिगरशेती क्षेत्र 5.8900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.8900 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) मे. नोवा इम्पेक्स तर्फे भागीदार किरीट डी गडा 2) मे. नोवा इम्पेक्स तर्फे भागीदार कल्पेश डी गडा 3) मे. नोवा इम्पेक्स तर्फे भागीदार गोथान डी गडा 4) मे. नोवा इम्पेक्स तर्फे भागीदार दामजी डी गडा (खाता क्रमांक-6188) गट/सर्व्हे क्रमांक 94/17/2/भु.क्र./7 बिगरशेती क्षेत्र 5.8900 आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : चंद्रकला एस शेठ, ज्योती के शेठ, दिव्या एम शेठ या सर्वांतर्फे अखत्यारी म्हणून मधुकर एस. शेठ यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5056 दिनांक:25/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 94/17/2/भु.क्र./7