सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10599 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
98/7
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- प्रेमचंद गुप्ता रा. अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई. (खाता क्रमांक-660) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 98/7, बिगरशेती क्षेत्र 32.0029 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 32.0029 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) तारा इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. तर्फे चेअरमन विजय गुजारन 2) तारा इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. तर्फे सेक्रेटरी रुपेश बबन जाधव 3) तारा इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. तर्फे ट्रेजरर आशिष नरेश शाह रा. तारा इंडस्ट्रीयल इस्टेट, वालीव, वसई (पु), ता.वसई, जि.पालघर. (खाता क्रमांक-6189) गट/सर्व्हे क्रमांक 98/7 बिगरशेती क्षेत्र 32.0029 आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : मे.व्ही.के.असोसिएटस, ख्याती रवी परिख, रवी अशोक परिख तर्फे डीस्ट्रीक्ट डेप्युटी रजिस्टार पालघर जावक क्र./जिउनि/पालघर/ममाहस/तारा इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि./क.11(3)/1534/सन 2025 दिनांक:24/09/2025 अन्वये सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक पालघर तर्फे शिरीष कुलकर्णी यांना कलम 88 अन्वये माफी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4761 दिनांक:27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.