सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10600 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
3/17
Talathi
श्याम अ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- इंतजार अब्दुल वहीद खान रा. वालीव (खाता क्रमांक-125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/17, बिगरशेती क्षेत्र 13.1392 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6255 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) कमरुनिस्सा मोहम्मद शरीफ शेख 2) मोहम्मद शरीफ मोहम्मद युनूस शेख (खाता क्रमांक-6190) गट/सर्व्हे क्रमांक 3/17 बिगरशेती क्षेत्र 0.6255 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1583 दिनांक:20/02/2009 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.