Ferfar #10602 · वालीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/2/1
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
महेंद्र हतिभाई मेहता रा. वालीव (खाता क्रमांक-242) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70/2/1, बिगरशेती क्षेत्र 64.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 64.2000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) महाविर इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री. अतुल चंद्रकांत सावे 2) महाविर इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. तर्फे सेक्रेटरी श्री. नरेश चंद्रसेन सोनेजी 3) महाविर इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. तर्फे ट्रेझरर श्री. विनोद वल्लभजी वोरा रा. वालीव, वसई (पुर्व). (खाता क्रमांक-6193) गट/सर्व्हे क्रमांक 70/2/1 बिगरशेती क्षेत्र 64.2000 आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - मे राजेश बिल्डर्स तर्फे प्रोप्रा. श्री. राजेश मेहता तर्फे किशन रताळे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा 1908 चे कलम 88 अन्वये उपस्थिती सूट
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11385 दिनांक:09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.