सातबारा Watch

← वालीव

Ferfar #10610 · वालीव

वसई, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
श्याम अ राऊत
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 आदेशाने बाजुस दाखल केलेली स.नं. ची जमीन मोना अतुल पटेल व इतर यांच्या नावे दाखल आहे. सदर जमिनीबाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये मा. उपविभागीय अधिकारी वसई यांचे न्यायालयात मा. दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) वसई यांचे न्यायालयात स्पे. दिवाणी दावा क्र. 66/2011 नुसार सदर दाव्यातील अपिलार्थी 1) मोना अतुल पटेल 2) मे. सागर डेव्हलपर्स तर्फे भागीदार मोहम्मद युसुफ अब्दुल लतीफ कुरेशी व सामनेवाले मे. बेस्ट बिल्डर्स तर्फे भागीदार 1) अब्दुल हमीद मुस्तफा हुसेन शेख 1/1) नूर जहॉं अब्दुल हमीद शेख 1/2) अब्दुल कादीर अब्दुल हमीद शेख 1/3) अब्दुल शहीद अब्दुल हमीद शेख 1/4) मोहम्मद शमीम अब्दुल हमीद शेख 1/5) जरीना मोहम्मद हनीफ 1/6) मरियम वाहिदुल्ला शेख 1/7) सकीना मतीउल्ला शेख 1/8) शहानाज जुबेर अहमद 1/9) शाहीन शबाद शेख 1/10) शमा अब्दुल हमीद शेख 2) मोहम्मद आझम मुस्तफा हुसेन शेख 3) आश्क अली मुस्तफा हुसेन शेख 4) मोहम्मद रफीक मुस्तफा हुसेन शेख 5) मोहम्मद आयुब मुस्तफा हुसेन शेख 6) मुबारक हुसेन मुस्तफा हुसेन शेख यांच्यामध्ये तडजोडनामा झालेला असून त्याबाबत मा. न्यायालयाने दिनांक:04/12/2025 रोजी आदेश पारित केलेले आहेत. सदर दाव्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र. व्हिडी/आरटीएस/अपिल/नं.74/2026 दिनांक:27/08/2026 अन्वये अपिलार्थी यांचा अपिल दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापित करणेत येऊन अपिलार्थी यांचा अर्ज पुरशीस अर्जानुसार मान्य करण्यात आला आहे. व मौजे वालीव येथील फेरफार क्र. 5029 व 7600 हे रद्द करण्यात आल्याने मे. बेस्ट व इतर यांचे 7/12 सदरी असलेले नाव कमी करण्यात आले असे. जमिनीचे वर्णन अ.क्र. – स.नं./हि.नं. - क्षेत्र 1) - 47/5/7/अ ब/48 6/10/11/50/3 - 268.1000 (आर.चौ.मी.) यापैकी क्षेत्र 40.00.00 (आर.चौ.मी.) (नोंद :- वर्दी अर्ज तसेच मा. उपविभागीय अधिकारी वसई यांच्या न्यायालयात क्र. व्हिडी/आरटीएस/अपिल/नं. 74/2026 दिनांक:27/08/2026 अन्वये नोंद केली असे.) 47/5/7/अ ब/48 6/10/11/50/3