सातबारा Watch

← सांडोर

Ferfar #17545 · सांडोर

वसई, पालघर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
120/11
Talathi
प्रणिता महादेव पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बक्षिसपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार :- 1) झेविअर मार्सेल कुटीनो 2) मा. देणार :- रेऑन वेलेंटाइन परेरा, 3) मा. देणार :- सेल्डा रेऑन परेरा (खाता क्रमांक : 11762) सर्व्हे क्रमांक 120/11, एकूण क्षेत्र 0.06.30 हे.आर या पैकी क्षेत्र 0.01.60 हे.आर या पैकी लिहून देणार यांच्या अविभाज्य हिश्यामधील संपूर्ण अर्धा हिस्सा क्षेत्र 0.00.80 हे.आर एवढी जमिन मिळकत हे त्यांनी बक्षिसपत्राने लिहुन घेणार :- सेल्मा लिवन फुटर्याडो, (खाता क्रमांक :- 11872) सर्व्हे क्रमांक 120/11 बक्षिसपत्राने अविभाज्य हिश्याचे पूर्ण क्षेत्र 0.00.80 हे.आर एवढी जमिन मिळकत यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11835 दिनांक 05/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षिसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद - वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11835 दिनांक 05/08/2026 अन्वये नोंद.)