Ferfar #17607 · सांडोर
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं.नं.हि.नं. च्या जमीनीचे खातेदार आयरीन व्हिक्टर डायस यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव 1) आयरीन पेद्रीन घोसाळ ऐवजी आयरीन व्हिक्टर डायस असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई कार्यालयाकडे करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा. तहसिलदार वसई यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/क.1/टे.2/हक्कनोंद/कावि/562/2026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/02/2022 ते 16/02/2022 मधील नोंदणी क्र.पी- (M-21163489) अन्वये आयरीन पेद्रीन घोसाळ ऐवजी आयरीन व्हिक्टर डायस असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.
(नोंद - मा. तहसिलदार वसई यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/क.1/टे.2/हक्कनोंद/कावि/562/2026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे अन्वये नोंद.)