Ferfar #17612 · सांडोर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 270/2/2
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
खरेदी खताने बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार :- सिन्ड्रेला टॉमस करवालो, स्विडल जॉन लोपीस (खाता क्रमांक 10845) यांचे सर्व्हे क्रमांक 270/2/2, बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी संपूर्ण जमिन मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :- भारती सुनील भयाजी, सुनील पीटर भयाजी (खाता क्रमांक 11996) सर्व्हे क्रमांक 270/2/2 बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी संपूर्ण जमिन मिळकत
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11798 दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11798 दिनांक 19/09/2026 अन्वये नोंद.)