सातबारा Watch

← सांडोर

Ferfar #17613 · सांडोर

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
46/5/ब
Talathi
प्रणिता महादेव पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 खरेदी खताने बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार :- विल्मा डेजमन डिमेलो (खाता क्रमांक :- 11714) यांचे सर्व्हे क्रमांक 46/5/ब, एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.22.10 हे.आर पैकी लिहून देणार यांचे मालकी हिश्याचे संपूर्ण लागवडीयोग्य विक्री क्षेत्र 0.05.60 हे.आर हे त्यांनी लिहुन घेणार :- अनिल मर्सेलीन मुर्झेलो, सॅमसन अनिल मुर्झेलो (खाता क्रमांक :- 11997) सर्व्हे क्रमांक 46/5/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0560 हे.आर एवढी जमिन मिळकत यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5838 दिनांक 15/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5838 दिनांक 15/04/2026 अन्वये नोंद.)