Ferfar #17614 · सांडोर
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264ब/प्लॉट3, 264ब/प्लॉट4
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : एकता सहकारी पतपेढी मर्यादित तर्फे क्लार्क देवेंद्र देवानंद मेहेर, पत्ता : आगाशी, शिरलय, विरार (प), ता.वसई, जि.पालघर
लिहुन देणार : 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस
यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 28454 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 264ब/प्लॉट3 क्षेत्र 1.87.75 आर.चौ.मी, 264ब/प्लॉट4 क्षेत्र 1.97.28 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ESPM/193/2025-26 दिनांक 13/01/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
जॉन्सन मनवेल लोपीस
सह कर्जदार- मिल्टन मनवेल लोपीस, नॅथलिन मनवेल लोपीस
मान्यता देणार- सारिका मनवेल लोपीस, प्रिया जॉन्सन लोपीस, मनवेल जॉन लोपीस, जॉना मनवेल लोपीस, लॉरेन्स एलीस पाटील (मुर्झेलो) तर्फे कु.मु. जॉन्सन मनवेल लोपीस
(नोंद – वर्दीअर्ज, सूची क्र. 2, दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 28454-2025 दिनांक 23/12/2025 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरून अन्वये नोंद.)