Ferfar #17626 · सांडोर
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार :- मायकल डॉमणीक कोलासो (खाता क्रमांक 1274, 2417) यांचे 1) सर्व्हे क्रमांक 161/4/ब, बिगरशेती क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी, 2) सर्व्हे क्रमांक 193/1, बिगरशेती क्षेत्र 19.2000 आर.चौ.मी संपूर्ण मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1) मे डिलाईट रियल्टर्स तर्फे भागीदार ऑर्सन जोसेफ कौटिन्हो, 2) मे डिलाईट रियल्टर्स तर्फे भागीदार बेनो लॉरेन्स सेरेजो, 3) मे डिलाईट रियल्टर्स तर्फे भागीदार मायकल डॉमनिक कोलासो, 4) मे डिलाईट रियल्टर्स तर्फे भागीदार मॅग्नस मायकल कोलासो (खाता क्रमांक 12002) संपूर्ण जमिन मिळकत
यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13904 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 39464065 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13904 दिनांक 05/08/2026 अन्वये नोंद.)