Ferfar #6252 · माणिकपूर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-22
- Objection until
- 2026-08-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/अ/1/3/2/अ, 86/अ/1/3/2/ब
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/07/2026
खरेदी खताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- किशोर रामदास जाधव यांचे 1) सर्व्हे क्रमांक 86/अ/1/3/2/अ एकूण क्षेत्र 0.02.30 हे.आर या पैकी लिहुन देणार यांचे 1/5 अविभाज्य हिस्सा विक्री क्षेत्र 0.00.46 हे.आर खाता क्रमांक 1958 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र व 2) सर्व्हे क्रमांक86/अ/1/3/2/ब एकूण क्षेत्र 0.02.30 हे.आर या पैकी लिहुन देणार यांचे 1/5 अविभाज्य हिस्सा विक्री क्षेत्र 0.00.46 हे.आर खाता क्रमांक 574 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1) अजय असिस नुनीस, 2) राम लालजी पटेल, 3) रोहन अशोक ठाकूर, (खाता क्रमांक :-1954) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6556/2026 दिनांक 23/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6556/2026 दिनांक 23/05/2026 प्रमाणे अन्वये नोंद.)