Ferfar #6294 · माणिकपूर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/5/ब
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार :- मे. आदित्य डेव्हलपर्स तर्फे भागीदार १) बिनल एस. कोरडीया २) अरविंद एस. छेडा रा. माणिकपूर(खाता क्रमांक :- 1177) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 30/5/ब, एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर पैकी लिहून देणार यांचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0161 हे.आर पैकी लागवडीयोग्य विक्री क्षेत्र 0.0100 हे.आर हे त्यांनी
लिहुन घेणार :- एलिझाबेथ लॉरेन्स घोन्सालवीस, (खाता क्रमांक :-1932)गट/सर्व्हे क्रमांक 30/5/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9215 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9215 दिनांक 22/07/2026 अन्वये नोंद.)