सातबारा Watch

← माणिकपूर

Ferfar #6295 · माणिकपूर

वसई, पालघर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
124/अ/1/4
Talathi
प्रणिता महादेव पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 हक्कसोड पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार :- मीना रसल लोपीस (खाता क्रमांक :- 1455) यांचे सर्व्हे क्रमांक 124/अ/1/4 एकूण क्षेत्र 0.10.90 हे.आर या पैकी दोन्ही पक्षकारांचे क्षेत्र 0.02.00 हे.आर या मधील लिहून देणार यांचा अर्धा हिस्सा हे त्यांनी लिहुन घेणार :- पास्कल रॉक लोपीस यांना दुय्यम निबंधक सह.दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 13519/2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्र करुण दिले. (वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2, दुय्यम निबंधक सह.दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 13519/2026 दिनांक 27/08/2026 अन्वये नोंद.)