Ferfar #6300 · माणिकपूर
वसई, पालघर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/अ/2/अ/1
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
हक्कसोडपत्राने बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- जोजेफ अंतोन पिंटो (खाता क्रमांक :- 384 ) यांचे सर्व्हे क्रमांक 48/अ/2/अ/1 क्षेत्र 0.06.95 हे.आर पैकी लिहून देणार यांचा हिस्सा हे त्यांनी
ह्क्कासोडपत्र लिहुन घेणार:- जॉन बस्त्याव (सेबेस्टीन) पिंटो , पिटर बस्त्याव (सेबेस्टीन) पिंटो
यांना दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 7465 दिनांक 12/06/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 7465 दिनांक 12/06/2026 अन्वये नोंद केली असे.)