Ferfar #6304 · माणिकपूर
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसिलदार वसई
आदेश क्रमांक : क्र.महसुल/क.1/टे.2/हक्कनोंद/कावि 84/2026
आदेश दिनांक : 13/02/2026
आदेशाने बाजूस दाखल केलेल्या मा. उपविभागीय अधिकारी वसई यांचे न्यायालयात क्र.व्हीडी/आरटीएस/अपिल/नं. 35/2023 दिनांक 29/09/2025 अपिलार्थी 1) रंजना मायकल डाबरे, 2) डिक्सन मायकल डाबरे, 3) जोन्स मायकल डाबरे, 4) जयंती फ्रान्सिस आल्मेडा, 5) ग्लोरिया अमलकुमार आल्मेडा, 6) अनिता इग्नेशियस कोलासो क्र.1 ते 6 तर्फे कु.मु. श्री. अमलकुमार लॉरेन्स आल्मेडा सामनेवाले 1) मेरी जोसेफ डाबरे, 2) अॅन्ड्रयू जोसेफ डाबरे, 3) प्लॉसी एडवर्ड डिमेलो, 4) मे. आदित्य डेव्हलपर्स तर्फे भागीदार, 5) बिनल एस कोरडीया, 6) अरविंद एस छेडा अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये मौजे- माणिकपूर ता. वसई येथील फेरफार क्रमांक 3004, 4487 व 4397 व फेरचौकशी अर्ज क्रमांक 01/2016 च्या निकाला विरुद्ध न्यायानिर्णय होऊन दावा मिळकतीचा तपशिल गावाचे नाव मौजे- माणिकपूर ता. वसई 1) सं. नं. /हि. नं. 14/1 क्षेत्र 5.8000 आर.चौ.मी, 2) सं. नं. /हि. नं. 14/5 क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी, 3) सं. नं. /हि. नं. 14/10 क्षेत्र 4.3000 आर.चौ.मी, 4) सं. नं. /हि. नं. 21 क्षेत्र 13.9000 आर.चौ.मी, वर आदेश होऊन माणिकपूर येथील अपिलार्थी यांचा अपिल अर्ज मान्य करण्यात येत आहे. तसेच चौकशी अधिकारी तथा तहसिलदार वसई यांचेकडील फेरचौकशी दावा क्रमांक 01/2016 दिनांक 02/12/2019 हा रद्द करण्यात येत असून मा. तहसिलदार वसई यांनी मा. उपविभागीय अधिकारी, वसई यांचेकडील आदेश क्रमांक क्र.व्हिडी/आरटीएस/अपिल/नं.35/2023 दिनांक 29/09/2025 पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दुमा झुज्या डाबरे यांचे नाव 7/12 सदरी दाखल केली असे.
(मा. तहसिलदार वसई यांचेकडील पत्र क्र.महसुल/क.1/टे.2/हक्कनोंद/कावि 84/2026 दिनांक 13/02/2026 तसेच मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसई यांचेकडील पत्र क्र.व्हिडी/टे-2//कावि-700/2026 दिनांक 07/10/2026 तसेच मा. उपविभागीय अधिकारी, वसई यांचेकडील आदेश क्रमांक क्र.व्हिडी/आरटीएस/अपिल/नं.35/2023 दिनांक 29/09/2025)