सातबारा Watch

← नवघर

Ferfar #3499 · नवघर

वसई, पालघर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
17/अ/1/2/1
Talathi
प्रणिता महादेव पाटील
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन देणार:- खुशबू आशुतोष शुक्ला, गीता लवकुश दुबे, पुजा राजेश तिवारी, प्रियंका मंगेश तिवारी, रिषभ तुंगनाथ मिश्रा, वंदना ओमप्रकाश पांडे (खाता क्रमांक :- 176 ) यांचे सर्व्हे क्रमांक 17/अ/1/2/1, क्षेत्र 0.00.83 हे.आर या पैकी लिहून देणार यांच्या सामाईक अविभाज्य हिश्याचे क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- शुभावंती तुंगनाथ मिश्रा यांना सह दुय्यम निबंधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 14742 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम निबंधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 14742 दिनांक 01/10/2026 अन्वये नोंद.)