सातबारा Watch

← दिवाणमान

Ferfar #6465 · दिवाणमान

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
16/6
Talathi
तेजल आशिष जाधव
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार मे. सहकार एन्टरप्रायजेसचे भागीदार जिवनभाई गोवर्धनभाई पटेल तर्फे मान्यता देणार मे. सुविधा कन्स्ट्रक्शन्स तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर किशन रावसाहेब रत्नाळे (खाता क्रमांक – 634 ) यांचे स न 16/6 एकूण क्षेत्र 0.0641 हे.आर , हे त्यांनी लिहुन घेणार : स्मिनू को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (खाता क्रमांक:- 2198) यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र आदेश जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/स्मिनू को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि./क्र.11(3)/1874/सन2026 दि.10/09/2026 व दुय्यम निंबधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11724/2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे खरेदी दिली.