Ferfar #6466 · दिवाणमान
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- तेजल आशिष जाधव
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार
भवनीश विनोदभाई पारीख, उर्मिला विनोदभाई पारीख तर्फे मान्यता देणार उपाध्याय डेव्हलपमेंट कोर्पोरेशन तर्फे भागीदार तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर शिरीष कुलकर्णी (खाता क्रमांक – 720) यांचे स न 199/भू.क्र./7 एकूण बिनशेती क्षेत्र 5.0109 आर.चौ.मी. , (खाता क्रमांक – 68 ) यांचे स न 199/भू.क्र./6 एकूण बिनशेती क्षेत्र 5.0109 आर.चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्रीभव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (खाता क्रमांक:- 2200 ) यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र आदेश जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/ श्रीभवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि./क्र.11(3)/591/सन2026 दि.28/04/2026 व दुय्यम निंबधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11762/2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे खरेदी दिली.
199/भु.क्र./6,199/भु.क्र./7,199/भु.क्र./7,199/भु.क्र./6