सातबारा Watch

← दिवाणमान

Ferfar #6481 · दिवाणमान

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
तेजल आशिष जाधव
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार: काशिबाई कृष्णा भोईर ,जगदिश यशवंत भोईर ,जयेश जनार्दन तांडेल ,जितेंद्र काशिनाथ पाटील ,देवकुबाई जगन्नाथ पाटील ,धनंजय यशवंत भोईर ,धमेंद्र काशिनाथ पाटील ,नंदु जनार्दन तांडेल ,प्रिया हितेश पाटील ,भास्कर दामोदर भोईर ,मथुराबाई दामोदर भोईर ,मालती यशवंत भोईर ,मिनाबाई प्रकाश पाटील ,रंजना कैलास पाटील ,राजु जनार्दन तांडेल ,संगीता रमेश पाटील ,हरेश्वर दामोदर भोईर तर्फे मान्यता देणार मे धुरी बिल्डर्स तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर शिरीष कुलकर्णी यांचे (खाता क्रमांक:- 486 ) स न 207/भु.क्र./1 बिनशेती क्षेत्र 10.6935 आर चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : शोभा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (खाता क्रमांक:- 2204) यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र आदेश जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/ शोभा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि./क्र.11(3)/2606/सन2025 दि. 03/02/2025 व सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18103 /2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे खरेदी दिली. 207/भु.क्र./1,207/भु.क्र./1