सातबारा Watch

← दिवाणमान

Ferfar #6482 · दिवाणमान

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
5/1
Talathi
तेजल आशिष जाधव
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार मे. पंचम लॅन्ड डेव्हलपर्स व बिल्डर्स प्रा.लि. चे डायरेक्टर गोपीचंद्र के. कोटवाणी तर्फे मान्यता देणार मे. पंचम लॅन्ड डेव्हलपर्स व बिल्डर्स प्रा.लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर किशन रत्नाळे (खाता क्रमांक – 325 ) यांचे स न 5/1 एकूण बिनशेती क्षेत्र 0.7426 आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : डी.जी.नगर 10-11-12 को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. (खाता क्रमांक:- 1845) यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र आदेश जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/ डी.जी.नगर 10-11-12 को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि./क्र.11(3)/1723/सन2026 दि.02/09/2026 व दुय्यम निंबधक वसई 3 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17801/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे खरेदी दिली.