Ferfar #6491 · दिवाणमान
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार: एम. गोल्ड डेव्हलपर्स प्रा. लि. तर्फे मांगीलाल लीलाधर गुजर ,पालीवाल मिल्क प्रोडकट्स प्रा. लि. तर्फे उमाशंकर रणछोडदास पालीवाल, मे. कृष्णा टाउनशिप कार्पोरेशन मान्यता देणार मे. इस्सार लॅन्ड डेव्हलपर्स,राजेश पार्क को-ऑप हौ.सो.लि.,न्यु संकेत को-ऑप हौ.सो.लि.,ओम सागर को-ऑप हौ.सो.लि.,क्रिस्टल को-ऑप हौ.सो.लि.,आनंद सरोवर को-ऑप हौ.सो.लि.,तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर शिरीष कुलकर्णी यांचे (खाता क्रमांक:- 103 ) स. न./हि.नं. 39 बिनशेती क्षेत्र 2.0500 आर चौ मी, (खाता क्रमांक:- 1602 ) स. न./हि.नं. 192/1 बिनशेती क्षेत्र 11.0800 आर चौ मी हे त्यांनी
लिहुन घेणार : आनंद सरोवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (खाता क्रमांक:- 2205) यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र आदेश जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/ आनंद सरोवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि./क्र.11(3)/1290/सन2025 दि. 21/08/2025 व सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11346/2026 दिनांक 29/07/2026 प्रमाणे खरेदी दिली.