Ferfar #4174 · चुळणे
वसई, पालघर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/6
- Talathi
- तेजल आशिष जाधव
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026हक्कसोडपत्र लिहुन देणार:- सिस्टर लुईजा(रबेका) रॉड्रीग्ज (खाता क्रमांक :- 1895 ) यांचे सर्व्हे क्रमांक 39/6 क्षेत्र 0.04.80 हे.आर ह्या मिळकती पैकी लिहून देणार ह्यांनी त्यांचा सामाईक अविभक्त हिस्सा हे त्यांनी
हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- जोत्सना तुषार डिसिल्वा (खाता क्रमांक :- 1895 ) यांचे सर्व्हे क्रमांक 39/6 क्षेत्र 0.04.80 हे.आर ह्या मिळकती पैकी लिहून देणार ह्यांनी त्यांचा सामाईक अविभक्त हिस्सा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचे कडील दस्त क्रमांक 12233/2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले. नोंद - वर्दीअर्ज, नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त, सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.