सातबारा Watch

← चुळणे

Ferfar #4178 · चुळणे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
33/9/अ
Talathi
तेजल आशिष जाधव
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026खरेदी लिहुन देणार:- ॲलन अनिल आलेक्स घोन्सालवीस रा. चुळणे(खाता क्रमांक1146) यांचे सर्व्हे क्रमांक33/9/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : पराग मॅथ्यु रॉड्रीग्ज ,रोहन मॅथ्यु रॉड्रीग्ज ,सिल्वा मॅथ्यु रॉड्रीग्ज कु.मु. बसुराज रवी तातंडी रा. उमेळमान - - -, (खाता क्रमांक :-1986) सर्व्हे क्रमांक 33/9/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15389/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.