Ferfar #11211 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 300/12
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संजय को ऑप क्रेडीट सोसायटी लि तर्फे अधिकृत सही आयवन बेरनाथ गोविंद
गहाणखत लिहुन देणार : चेतना नागेश शिंदे ,नागेश जयसिंग शिंदे रा. उत्तन यांनी दुय्यम निबंधक ठाणे 4 यांचेकडील दस्त क्रमांक 20681-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300/12 क्षेत्र 4.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतना नागेश शिंदे ,नागेश जयसिंग शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.