Ferfar #11229 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:-
डॉमनीक आगुस्तीन परेरा (फ्रान्सीस ) ह्यांचे कु.मु.पत्रधारक उदय ह्यांचे कु.मु.पत्रधारक फेलीक्स मिंगेल मलेकर (खाता क्रमांक6130) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24, लागवडीयोग्य क्षेत्र 4000 चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 165 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
फेलीक्स मिंगेल मलेकर , (खाता क्रमांक :-9517)गट/सर्व्हे क्रमांक 24 लागवडीयोग्य क्षेत्र 165 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6426/2009 दिनांक 21/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 40000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसुस/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4996/कावि-1226/2026 दिनांक 24/09/2026 वरुन)