सातबारा Watch

← उत्तन

Ferfar #11249 · उत्तन

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
107/2
Talathi
गणेश यादवराव बोडके
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- अव्वाब अब्दुलहरक् काझी (खाता क्रमांक 9186) यांचे सर्व्हे क्रमांक 107/2 क्षेत्र 2300 चौ.मी. या खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 51.41 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार :- वकील नजिबुल्लाह चौरीहार (खाता क्रमांक :-9546) सर्व्हे क्रमांक 107/2 क्षेत्र 51.41 चौ.मी. यांना सह दुय्यम निंबधक ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील दस्त क्रमांक 7557/2013 दिनांक 09/10/2013 प्रमाणे रक्कम रुपये 62000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.5257/कावि-1330/2026 दिनांक 06/10/2026 वरुन)