सातबारा Watch

← उत्तन

Ferfar #11251 · उत्तन

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
71/2
Talathi
गणेश यादवराव बोडके
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- कौसर खान,बन्सीलाल विश्वकर्मा,राजु मंडल,राम प्रवेश गुप्ता (खाता क्रमांक:-9325) यांचे सर्व्हे क्रमांक 71/2 क्षेत्र 400 चौ.मी.या खात्यातील अविभाज्य संपूर्ण क्षेत्र 200 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार :- जसलोक जोकीम कौलघर (खाता क्रमांक :-9548) सर्व्हे क्रमांक 71/2 क्षेत्र 200 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3341/2022 दिनांक 15/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 386000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.