Ferfar #11253 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/14
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
सलमान शाहीद शेख ,शेहनाज शाहीद शेख,लिहुन देणार-सना शहीद शेख लग्रानंतर चे नाव शगुन रोहीत कुमार राय तर्फे कु.मु.म्हणुन शहनाझ शहीद शेख (खाता क्रमांक8549) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/14, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0230 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0230 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आमचं घर ट्रस्ट तर्फे सही करणार ट्रस्टी सचिव अगाथा सुशिला अन्थोनी डायस,आमचं घर ट्रस्ट तर्फे सही करणार ट्रस्टी खजिनदार प्रवीण हरिश्चंद्र पाटील (खाता क्रमांक :-8082)गट/सर्व्हे क्रमांक 6/14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0230 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 22732/2025 दिनांक 30/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.