सातबारा Watch

← उत्तन

Ferfar #11260 · उत्तन

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
274/2
Talathi
गणेश यादवराव बोडके
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- जसीन मनु हॅड्रीक्स,मान्यता देणार-शाहिद सुलतान शेख,सालू सुलतान शेख(खाता क्रमांक442) यांचे गट/सर्व्हे क्रमांक274/2, लागवडीयोग्य क्षेत्र710 चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 133.36 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : फैसल अब्दुल मोईद खान , (खाता क्रमांक :-9558)गट/सर्व्हे क्रमांक 274/2 लागवडीयोग्य क्षेत्र 133.36 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11123 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 992000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.