सातबारा Watch

← पाली

Ferfar #1280 · पाली

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
73/5/2
Talathi
गणेश यादवराव बोडके
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026लिहुन देणार:- इब्राहीम इकराम खान,सलीम मुख्तार शेख,अबीद मुख्तार शेख (खाता क्रमांक 910) यांचे सर्व्हे क्रमांक 73/5/2 क्षेत्र 280 चौ.मी. या खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 74.35 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार :- सलीम मोहिद्दीन शेख,सकीना सलीम शेख (खाता क्रमांक :-1147) सर्व्हे क्रमांक 107/2 क्षेत्र 74.35 चौ.मी. यांना सह दुय्यम निंबधक भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील दस्त क्रमांक 11209/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.