सातबारा Watch

← चौक

Ferfar #1364 · चौक

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-04
Objection until
2026-09-19
Certified
—
Gat / Survey
19/48
Talathi
रमेश शिवाजी फापाळे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/09/2026लिहून देणार :- 1) नाव-जॉन पेद्रू दिनीस, मनवेल पेद्रू दिनीस, क्लेरा जॉनी मुनीस, सेबीना जॉर्जी डोंगरकर, कॅश्मीर जुराण दिनिस, ग्लॅसन जुरान दिनिस, जेनेट जुरान दिनिस, फ्लॉरीन जुरान दिनिस, मिना जुरान दिनिस, वेरोणीका संजाव नुन, क्लेरा जोजफ परेरा, कॅरेस्टा संजाव इतुर, रुकसाव फ्रान्सीस दिनिस, गिल्टर फ्रान्सीस दिनिस, हेलन फ्रान्सीस दिनिस, ग्रेसी जुरान अंद्रात, जॉयसी सावजुरान आल्मेडा, इल्डा रॉनी गोम्स, कॅशमीर जोनास दिनिस, डेनिस लूसू दिनिस या सर्वांतर्फे कु.मु म्हणून व स्वतः करीता बर्नट लुसू दिनिस, अतिबाई फ्रान्सीस दिनिस, सेबेस्टीन पेद्रु दिनिस या सर्वांचे कु. मु. म्हणून अमिर गफार शेख. 2) नाव:-पावलीन लुसू दिनिस्, पिटर लुसू दिनिस, ब्लांची जोनास दिनिस, ब्लेस जोनास उर्फ जॉनाला दिनिस, मिंगेल लुसू दिनिस, सावरोक लुसु दिनिस, रेजीना पावलु दिनिस, ग्रेसी मनवेल नून, मॉनिका रॉबर्ट परेरा, एनी स्टिफन उर्फ इस्टेपिन बार, नेल्सन पिटर गोविंद, टोनी पिटर गोविंद, रेश्मा पिटर गोविंद, क्लिमा पिटर गोविंद, शरीफा उर्फ सरिता पिटर गोविंद, मनिषा पिटर गोविंद या सर्वांतर्फे कु.मु. म्हणून व स्वतः करीता बर्नट लुसू दिनिस, अतिबाई फ्रान्सीस दिनिस, सेबेस्टीन पेटु दिनिस या सर्वांचे कु.मु. म्हणून अमिर गफार शेख. 3) नाव:- जॉन पेद्रू दिनीस, मनवेल पेद्रू दिनीस, क्लेरा जॉनी मुनीस, सेबीना जॉर्जी डोंगरकर, कॅश्मीर जुराण दिनिस, ग्लॅसन जुरान दिनिस, जेनेट जुरान दिनिस, फ्लॉरीन जुरान दिनिस, मिना जुरान दिनिस, वेरोणीका संजाव नुन, क्लेरा जोजफ परेरा, कॅरेस्टा संजाव इतूर, रुकसाव फ्रान्सीस दिनिस, गिल्टर फ्रान्सीस दिनिस, हेलन फ्रान्सीस दिनिस, ग्रेसी जुरान अंद्रात. जॉयसी सावजुरान आल्मेडा, इल्डा रॉनी गोम्स, कॅशमीर जोनास दिनिस, डेनिस लूसू दिनिस या सर्वांतर्फे कु.मु. म्हणून व स्वतः करीता बर्नट लुसू दिनिस, अतिबाई फ्रान्सीस दिनिस, सेबेस्टीन पेद्रु दिनिस या सर्वांचे कु.मु. म्हणून अमजद गफार. 4) नाव-पावलीन लुसू दिनिस, पिटर लुसू दिनिस, ब्लांची जोनास दिनिस,ब्लेस जोनास उर्फ जॉनाला दिनिस, मिंगेल लुसू दिनिस, सावरोक लुसु दिनिस रेजीना पावलु दिनिस, ग्रेसी मनवेल नुन, मॉनिका रॉबर्ट परेरा, एनी स्टिफन उर्फ इस्टेपिन बार, नेल्सन पिटर गोविंद, टोनी पिटर गोविंद, रेश्मा पिटर गोविंद, क्लिमा पिटर गोविंद, शरीफा उर्फ सरिता पिटर गोविंद, मनिषा पिटर गोविंद या सर्वांतर्फे कु.मु. म्हणून व स्वतः करीता बर्नट लुसू दिनिस, अतिबाई फ्रान्सीस दिनिस. सेबेस्टीन पेद्रू दिनिस या सर्वांचे कु. मु. म्हणून अमजद गफार शेख (खाता क्रमांक 664) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 19/48, एकूण क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी त्यापैकी लिहून देणार ह्यांचे हिस्सातील क्षेत्र 731.25 चौ.मी खुली जमिनीचे खरेदीखत हे त्यांनी लिहुन घेणार : 1) अमीर गफार शेख रा. के. जी महल , उत्तन, भाईदर (प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक :-787) यांना मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10645/2026 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 65000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव हे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद :- 1) वर्दी अर्ज 2) कुलमुखत्यारपत्र 3) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10645/2026 दिनांक 30/08/2026 वरून नोंद..