Ferfar #1373 · चौक
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/36
- Talathi
- रमेश शिवाजी फापाळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : अपर तहसीलदार
आदेश क्रमांक : महसुल/जमिनबाब/एस.आर-33/2024
आदेश दिनांक : 19/07/2024
बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीबाबत मा. अपर तहसिलदार कार्यालय मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र. महसुल/जमिनबाब/एस.आर-33/2024 दिनांक 19/07/2024 रोजी मे. श्री. ललिता मल्टीसर्व्हिसेस प्रा.लि तर्फे श्री. महेश गंगाप्रसाद गुप्ता रा. भाईदर(पु) ता.जि ठाणे यांनी महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग यांचेकडील महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 (सुधारणा) अध्यादेश 2017, अधिसूचना दिनांक 05/01/2017 नूसार कलम 42अ नंतर 42ब, 42क अन्वये अकृषिक कर व रूपांतरित कर मिळून होणारी एकूण रक्कम रुपये 2850/- (रुपये दोन हजार आठशे पन्नास मात्र) चलन क्र. MH009330883202425P दिनांक 06/10/2024 रोजी शासन जमा केल्याने मौजे चौक येथील खालीलप्रमाणे गट/सर्वे क्रं :-
1) सर्वे नं 16/36 क्षेत्र एकूण 1900 चौ.मी क्षेत्र रहिवास प्रयोजनार्थ या जमीनच्या 7/12 च्या इतर हक्क सदरी ‘अकृषिक प्रयोजनाकरीता’ अशी नोंद दाखल केली असे.
नोंद :
1) चलन पावती
2) मा. अपर तहसिलदार कार्यालय मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र. महसुल/जमिनबाब/एस.आर-33/2024 दिनांक 19/07/2024 वरून नोंद.