सातबारा Watch

← चौक

Ferfar #1374 · चौक

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
16/41/1
Talathi
रमेश शिवाजी फापाळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : अपर तहसीलदार आदेश क्रमांक : महसुल/जमिनबाब/एस.आर-39/2024 आदेश दिनांक : 19/07/2024 बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीबाबत मा. अपर तहसिलदार कार्यालय मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र. महसुल/जमिनबाब/एस.आर-39/2024 दिनांक 19/07/2024 रोजी श्रीम. राधीका एस पांडेय रा. भाईदर(पु) ता.जि ठाणे यांनी महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग यांचेकडील महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 (सुधारणा) अध्यादेश 2017, अधिसूचना दिनांक 05/01/2017 नूसार कलम 42अ नंतर 42ब, 42क अन्वये अकृषिक कर व रूपांतरित कर मिळून होणारी एकूण रक्कम रुपये 2100/- (रुपये दोन हजार शंभर मात्र) चलन क्र. MH009330748202425P दिनांक 06/10/2024 रोजी शासन जमा केल्याने मौजे चौक येथील खालीलप्रमाणे गट/सर्वे क्रं :- 1) सर्वे नं 16/41/1 क्षेत्र एकूण 1400 चौ.मी क्षेत्र रहिवास प्रयोजनार्थ या जमीनच्या 7/12 च्या इतर हक्क सदरी ‘अकृषिक प्रयोजनाकरीता’ अशी नोंद दाखल केली असे. नोंद : 1) चलन पावती 2) मा. अपर तहसिलदार कार्यालय मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र. महसुल/जमिनबाब/एस.आर-39/2024 दिनांक 19/07/2024 वरून नोंद.