Ferfar #1377 · चौक
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/67
- Talathi
- रमेश शिवाजी फापाळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026लिहुन देणार:-
1) अब्दुल कलाम मुख्तार अहमद शाह रा. उत्तन करई पाडा, भाईदर(प) ता.जि ठाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/67 (खाता क्रमांक 973) या सामाईक खात्यातील एकूण क्षेत्र 1400 चौ.मी त्यापैकी 1050 चौ.मी त्यापैकी अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 292.75 चौ.मी व त्यावरील बंगला क्रमांक 3 ज्याची रचना लोअर ग्राउंड + ग्राउंड + पहिला मजला अशी आहे, त्याचे क्षेत्रफळ 56.74 चौ.मी व डी.पी रोडसाठी राखीव क्षेत्र 57.25 चौ.मी चे खरेदीखत हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) रिया पार्थ अधिकारी रा. भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक :-1059) यांना मा. दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10421 दिनांक 18/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2230000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद :
1) वर्दी अर्ज.
2) मा. दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10421 दिनांक 18/05/2026 वरून नोंद.