सातबारा Watch

← तारोडी

Ferfar #1135 · तारोडी

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
47/18
Talathi
रमेश शिवाजी फापाळे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:- 1) मे. डिव्हाईन स्पेसीस तर्फे भागीदार मॅथ्यु मॅनुएल डीकॉस्टा रा. मिरा रोड ता.जि ठाणे, 2) मे. डिव्हाईन स्पेसीस तर्फे भागीदार अव्वाब अब्दुलहक काझी रा. मिरा रोड ता.जि ठाणे (खाता क्रमांक 1234) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 47/18, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0680 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0380 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) दीनयार बहादूर बलसारा रा.वसई जि. पालघर (खाता क्रमांक :-1235) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14837 दिनांक 28/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 684000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद :- 1) वर्दी अर्ज 2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14837 दिनांक 28/07/2025 वरून नोंद.