Ferfar #1241 · मोर्वा
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार: वारस
श्री. प्रबोध विठ्ठल म्हात्रे, यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 30/4,32/5 वरील खातेदार कै. शांतीबाई बाळकृष्ण म्हात्रे, ह्या दिनांक- 17/08/2014 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे:
1 कै. विठ्ठल बाळकृष्ण म्हात्रे _ मयत- मुलगा -मृत्यु दि- 30/12/1988
2 कै. यशोदाबाई विठ्ठल म्हात्रे _ मयत – सुन- मृत्यु दि- 06/02/1982
3 प्रबोध विठ्ठल म्हात्रे 48 नातु
4 कै. कैलास विठ्ठल म्हात्रे _ नातु - अविवाहित मयत-10/01/2026
5 निशिकांत विठ्ठल म्हात्रे 41 नातु
6 कै. रमेश बाळकृष्ण म्हात्रे _ मयत- मुलगा - मृत्यु दि- 07/04/2008
7 कै. जयवंती रमेश म्हात्रे _ मयत- सून - मृत्यु दि- 23/09/2024
8 वसंत रमेश म्हात्रे 47 नातु
9 मिना मोहन पाटील 45 नात
10 हरेश रमेश म्हात्रे 43 नातु
11 नरेश रमेश म्हात्रे 40 नातु
12 कै. रामचंद्र बाळकृष्ण म्हात्रे _ मयत- मुलगा- मृत्यु दि- 20/02/1996
13 नलिनी रामचंद्र म्हात्रे 64 सुन
14 मधुकर बाळकृष्ण म्हात्रे 64 मुलगा
15 कमलाकर बाळकृष्ण म्हात्रे 62 मुलगा
16 कुसुम शंकर भोईर 60 मुलगी
वरील प्रमाणे मयतास वारस असून याशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयताचे नाव कमी करून वरील वारसांची नावे दाखल केली असे.
नोंद :- वर्दी अर्ज, जबाब पंचनामा, मृत्यू दाखले, मौजे: मुर्धे येथील मंजूर फेरफार क्र. 1011 व सत्यप्रतिज्ञापत्र वरून