Ferfar #5306 · राई
ठाणे, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) मे. श्री. महावीर डेव्हलपर्स तर्फे भागीदार शुभम विजयकुमार जैन तर्फे कु. मु. म्हणून लक्ष्मीनारायण शर्मा यांनी 1) कुशलसिंग तखतसिंह मेडतीया, 2) कमलेश शांतीलाल मेहता, 3) सुरेश मोहनलाल मेहता, 4) सिराजून निशा शमीम खान, 5) शबिना शमीम खान, 6) तबस्सूम कलीम शेख, 7) तसलीमा बानो शमीम खान, 8) शब नम बानो, 9) शामा सोहेल खान, 10) वसीम शमीम खान, 11) नसीम शमीम खान, 12) मनोज महादेव पाल, 13) नरेश घुसाभाई कछाडीया, 14) मनुभाई जिनाभाई पडसाला यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 1254/2023 दि. 17/01/2023 प्रमाणे र.रु. 3465000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) मे. श्री. महावीर डेव्हलपर्स तर्फे भागीदार शुभम विजयकुमार जैन यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.
नोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून