सातबारा Watch

← राई

Ferfar #5315 · राई

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
5/1/अ
Talathi
हेमंत अशोक गभाले
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) मे. भूमील इंटरप्रायझेस तर्फे ऑथोराईज भागीदार भरत के. छेडा यांनी 1) चंद्रकांत नरोत्तमदास शहा यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 2477/2025 दि. 26/03/2025 प्रमाणे र.रु. 3500000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) मे. भूमील इंटरप्रायझेस तर्फे ऑथोराईज भागीदार भरत के. छेडा यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे. नोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून