सातबारा Watch

← मुर्धे

Ferfar #2057 · मुर्धे

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-19
Objection until
2026-09-04
Certified
—
Gat / Survey
92/22
Talathi
हेमंत अशोक गभाले
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/08/2026 बाजूस दाखल केलेली स. नं. ची जमीन 1) मे. मनस्वी इन्फ्राप्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड चे डायरेक्टर मनिष नंदकुमार पाटील तर्फे कु.मु. म्हणून प्रशांत नरेश पाटील यांनी 1) वसंत रमेश म्हात्रे 2) हरेश रमेश म्हात्रे 3) नरेश रमेश म्हात्रे 4) मिना मोहन पाटील 5) स्वाती शशिन कोटणकर 6) विमळ मनोहर घरत 7) भामिनी नरेश मांगेळा तर्फे वारस सचिन नरेश मांगेला 8) भामिनी नरेश मांगेळा मयत तर्फे मनिष नरेश मांगेला मान्यता देणार- 9) प्रमिला वसंत म्हात्रे 10) पियुष वसंत म्हात्रे 11) जागृती हरेश म्हात्रे 12) सुलभ हरेश म्हात्रे तर्फे अ.पा.क. आई जागृती हरेश म्हात्रे 13) भावना नरेश म्हात्रे 14) अर्पित नरेश म्हात्रे 15) विशाखा मोहन पाटील 16) भावेश मोहन पाटील 17) सुप्रिया शशिन लोटणकर 18) मयूर शशिन लोटणकर 19) हिमेश मनोहर घरत 20) कल्पेश मनोहर घरत 21) शीतल सचिन मांगेला 22) कुशल सचिन मांगेला अ.पा.क. शीतल सचिन मांगेला 23) ममता मनिष मांगेला 24) पार्थ मनिष मांगेला तर्फे अ.पा.क. आई ममता मनिष मांगेला, यांचेपासून सह दु. नि.ठाणे -8 नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक- टनन-8-16174/2026 दि.11/08/2026 अन्वये र.रु. 2,12,50000 /- (अक्षरी- दोन कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये मात्र ) यांस कायम खरेदीखताने विकत घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी घेतली असे. नोंद :- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून