सातबारा Watch

← मुर्धे

Ferfar #2100 · मुर्धे

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/1/ब, 59/5
Talathi
हेमंत अशोक गभाले
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) वर्षा राजेश पाटील, 2) गिरीश कमलाकर पाटील यांनी 1) जयेश मधुकर म्हात्रे, 2) महेश मधुकर म्हात्रे, 3) निलेश मधुकर म्हात्रे, 4) प्रतिभा रजनीनाथ म्हात्रे, 5) अपर्णा योगेश पाटील, 6) लतीका रजनीनाथ म्हात्रे, 7) जागृती जयेंद्र पाटील, 8) जयश्री द्वारकानाथ म्हात्रे, 9) लिलाबाई मधुकर म्हात्रे यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 8 यांचेकडील नोंदणीकृत अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री दस्त क्रमांक 21469/2026 दि. 23/10/2026 प्रमाणे र.रु. 3000000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) वर्षा राजेश पाटील, 2) गिरीश कमलाकर पाटील यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे. नोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून