सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9369 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-12
Objection until
2026-09-01
Certified
—
Gat / Survey
267/2/12, 267/2/2, 267/2/3, 267/3/ब
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन 1) मेसर्स मंगल गीत बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर्फे भागीदार 1) सुनिल मांगीलाल जैन 25% हिस्सा , 2) गीता भरत जैन 50 % हिस्सा , 3) संजय एम. पुनमिया 25% हिस्सा यांनी 1) अनिल मांगीलाल जैन, नगिन मांगीलाल जैन, पुष्पा मांगीलाल जैन च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सुनिल मांगीलाल जैन 2) नंदकिशोर ए. आगरकर तर्फे कु.मु. सुनिल मांगीलाल जैन 3) मान्यता देणार नंदकिशोर ए. आगरकर तर्फे कु.मु. सुनिल मांगीलाल जैन यांचेपासून सह दु.नि.ठाणे– 2, यांचेकडील दस्त क्र. 12474/2025 दिनांक:- 25/04/2025 रोजी रक्कम रुपये 1600000/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जु.स. नं. 567 , न.स.नं. 267 हि.न. 2/2 . क्षेत्र 860 चौ.मी. पैकी क्षेत्र 645 चौ.मी. जु.स. नं. 567 , न.स.नं. 267 हि.न. 2/3 . क्षेत्र 1190 चौ.मी. पैकी क्षेत्र 892.50 चौ.मी. जु.स. नं. 567 , न.स.नं. 267 हि.न. 2/12 . क्षेत्र 250 चौ.मी. पैकी क्षेत्र 187.50 चौ.मी. जु.स. नं. 567 , न.स.नं. 267 हि.न. 3ब . क्षेत्र 1820 चौ.मी. पैकी क्षेत्र 1365 चौ.मी. (नोंद :- वर्दी , सह दु.नि.ठाणे - 2, यांचेकडील दस्त क्र. 12474/2025 दिनांक:- 25/04/2025 सुची क्र 2 वरून )