Ferfar #9412 · भाईंदर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/2अ
- Talathi
- अमित अशोक मधाळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/26256/2024 दिनांक: 30/12/2024 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिहस्तांस्तरणपत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन सीता स्वप्न विंग डी. आणि ई को.ऑ.हौ. सो.लि. तर्फे (चेअरमन) अमित श्रावण मिरकर , (सेक्रेटरी ) रजनीश कुमार मिश्रा, यांनी 1) अजित भाऊराव किणी, अनंत भाऊराव किणी, अहिल्या नरेश किणी, मन्या बरानी फरिया, संजीवनी अरविंद किणी, दिनेश भाऊराव किणी, यांचे तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सहीकर्ता डॉ. किशोर नारायणराव मांडे , 2) मे. सिद्धार्थ असोसिएट्स यांचे तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या वतीने अधिकृत सहीकर्ता डॉ. किशोर नारायणराव मांडे, यांचेपासून सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 22112/2025 दिनांक:- 04/12/2025 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
जमिनीचे वर्णन :-
जु.स.नं.490, न.स.नं. 68/2अ एकूण क्षेत्र 1359 चौ.मी. पैकी क्षेत्र 1246.55 चौ.मी.
(नोंद :- वर्दी अर्ज, मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/ 26256/2024 दिनांक: 30/12/2024 , मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील आदेश क्र. युलसी/टीए/एटीपी/कलम 20/ एसआर 375/355/2026, दि. 10/09/2026, सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 22112/2025 दिनांक:- 04/12/2025 व सुची क्र II, वरुन)