Ferfar #9417 · भाईंदर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/2
- Talathi
- अमित अशोक मधाळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/7024/2026 दिनांक: 23/03/2026 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिहस्तांस्तरणपत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन गीता रत्न को.ऑ.हौ. सो.लि. तर्फे (चेअरमन) शमीमुल्ला करीमुल्ला शेख, (सेक्रेटरी ) इब्राहीम अब्दुल गफ्फार सय्यद ,( ट्रेझरर) जावेद शौकत मेस्त्री यांनी 1) अेवरील जो. कोरिया, केन्ट ब्लेस कोरिया यांचे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सहीकर्ता डॉ. किशोर नारायणराव मांडे , 2) मे. सोनम यांच्या तर्फे बिल्डर्स सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सहीकर्ता डॉ. किशोर नारायणराव मांडे , यांचेपासून सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 8360/2026 दिनांक:- 17/04/2026 रोजी रक्कम रुपये 0/- मात्र यांस खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
जमिनीचे वर्णन :-
जु.स.नं.527, न.स.नं. 62 हि.न. 2 एकूण क्षेत्र 1620 चौ.मी.
(नोंद :- वर्दी अर्ज, मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/ 7024/2026 दिनांक: 23/03/2026 , मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील आदेश क्र. युलसी/टीए/एटीपी/कलम 20/ एसआर 604/347/2026, दि. 10/09/2026, सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 8360/2026 दिनांक:- 17/04/2026 व सुची क्र II, वरुन)