सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9421 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/2, 22/3
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/5537/2021 दिनांक: 25/11/2021 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिहस्तांस्तरणपत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन सुमित को.ऑ.हौ. सो.लि. तर्फे (चेअरमन) तरुण कुमार बी. संघवी , (सेक्रेटरी ) रेश्मा जे. चेड्डा ,( ट्रेझरर) अतुल व्ही. शाह . यांनी 1) अनमेरी जोजेफ रोड्रीकस, पेट्रिक जोजेफ रोड्रीकस, क्युबट जोजेफ रोड्रीकस, ज्युलएट आलन मिरांड, मोरस जोजेफ रोड्रीकस, निकलस जोजेफ रोड्रीकस, वेली जोजेफ रोड्रीकस, टॉमटस जोजेफ रोड्रीकस, यांचे तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सहीकर्ता किरण सोनवणे, 2) मे. सौरभ इंटरप्रायजेस यांचे तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सहीकर्ता किरण सोनवणे , 3) दि.इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा. लि. यांचे तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सहीकर्ता किरण सोनवणे यांचेपासून सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 926/2022 दिनांक:- 18/01/2022 रोजी रक्कम रुपये 0/- मात्र यांस खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जु.स.नं. 44, न.स.नं. 22 हि.न. 3 एकूण क्षेत्र 3210 चौ.मी. पैकी 1401 चौ.मी. जु.स.नं. 47, न.स.नं. 21 हि.न. 2 एकूण क्षेत्र 5890 चौ.मी. पैकी 164 चौ.मी. (नोंद :- वर्दी अर्ज, मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/ 5537/2021 दिनांक: 25/11/2021 , सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 926/2022 दिनांक:- 18/01/2022 व सुची क्र II, वरुन)