सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9427 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1/अ
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन 1) मुजीब गाजी मेहबूब शेख 2) फरहीन मुजीब गाजी शेख यांनी 1) मकरध्वज एम. स्वामी 2) रूपा मकरध्वज स्वामी 3) मान्यता मयूर मकरध्वज स्वामी यांचेपासून सह दु.नि.ठाणे – 1 , यांचेकडील दस्त क्र. 7906/2026 दिनांक:- 24/06/2026 रोजी रक्कम रुपये 86900866/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जुना सर्वे नं.35, नविन सर्वे नं. 10 हिस्सा नं. 1 अ एकूण क्षेत्र 500 चौ.मी. (नोंद :- वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे -1, यांचेकडील दस्त क्र. 7906/2026 दिनांक:- 24/06/2026 सुची क्र 2, वरुन)